एक्स्प्लोर

IND vs SA, T20 WC LIVE : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय, 5 गडी राखून दिली मात

T20 WC 2022, Match 30, IND vs SA : टी20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात सलग दोन विजयांनी केल्यानंतर आज भारतासमोर दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान असणार आहे.

LIVE

Key Events
IND vs SA, T20 WC LIVE : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय, 5 गडी राखून दिली मात

Background

IND vs SA Match Live Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) सामना पर्थ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघासाठी सेमीफायनलच्या शर्यतीत अव्वल येण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतानं स्पर्धेची सुरुवात सलग दोन विजयांनी केली आहे. आधी पाकिस्तानवर 4 विकेट्सनी आणि मग नेदरलँड्सवर 56 धावांनी विजय मिळवला. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाचा झिम्बाब्वेविरुद्धचा सामना अनिर्णीत सुटला तर बांग्लादेशला त्यांनी तब्बल 104 धावांनी मात दिली. त्यामुळे स्पर्धेतील दोघा बलाढ्य संघामध्ये आज एक रंगतदार सामना रंगणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघानं 13 सामने जिंकले आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेनं नऊ सामन्यात बाजी मारली आहे. यातील एक सामना अनिर्णित ठरला आहे. सध्याची आकडेवारी पाहता भारतीय संघाचं पारडं जड दिसत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्याची टी-20 मालिकाही जिंकली होती. सध्या भारत आण दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. भारतीय संघातील टॉप ऑर्डर आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी मागील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताची वेगवान गोलंदाजीही अप्रतिम आहे. दुसरीकडं, दक्षिण आफ्रिकेचा टॉप ऑर्डरही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. क्विंटन डी कॉक आणि रिली रोसो आक्रमक खेळी करत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही विरुद्ध संघातील फलंदाजाच्या नाकी नऊ आणले आहेत.  दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा १०४ धावांनी पराभव केला.

विश्वचषकासाठी कसे आहेत दोन्ही संघ?

भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, ऋषभ पंत, दीपक हुडा, हर्षल पटेल , युजवेंद्र चहल. 

दक्षिण आफ्रिकेचा संघ-
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर) टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रोसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नार्खिया, तबरेझ शाम्सी, लुंगी एनगिडी, हेनरिक क्लासेन, मार्को जॅन्सन, रीझा हेंड्रिक्स. 

हे देखील वाचा - 

20:05 PM (IST)  •  30 Oct 2022

दक्षिण आफ्रिका vs भारत: 19.3 Overs / SA - 133/5 Runs

डेविड मिलर चौकारासह 55 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत वेन पार्नेल ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 0 चौकारासह 2 धावा केल्या आहेत.
20:03 PM (IST)  •  30 Oct 2022

दक्षिण आफ्रिका vs भारत: 19.2 Overs / SA - 129/5 Runs

वेन पार्नेल ने एक धाव चोरली, संघाची एकूण धावसंख्या 129 इतकी झाली
20:02 PM (IST)  •  30 Oct 2022

दक्षिण आफ्रिका vs भारत: 19.1 Overs / SA - 128/5 Runs

निर्धाव चेंडू. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
20:00 PM (IST)  •  30 Oct 2022

दक्षिण आफ्रिका vs भारत: 18.6 Overs / SA - 128/5 Runs

गोलंदाज : मोहम्मद शमी | फलंदाज: डेविड मिलर कोणताही धाव नाही । मोहम्मद शमी चा आणखी एक निर्धाव चेंडू.
20:00 PM (IST)  •  30 Oct 2022

दक्षिण आफ्रिका vs भारत: 18.5 Overs / SA - 128/5 Runs

गोलंदाज : मोहम्मद शमी | फलंदाज: वेन पार्नेल एक धाव । दक्षिण आफ्रिकाच्या खात्यात एक धाव जमा
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Brij Bhushan Singh : लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्रिजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
बृजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
Nilesh Lanke : सेम टू सेम नावांचा पॅटर्न नगरमध्ये, निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार,  म्हणाले पैशाच्या बळावर डमी उमेदवार उभा कराल पण...
केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी, जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी, निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला
Vishal Patil : तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
Ravi Kishan :  रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nasim Khan Loksabha : वर्षा गायकवाड यांना उमेदवारी, नसीम खान मात्र नाराज ABP MajhaNanded EVM broken : नांदेडच्या रामतीर्थ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन फोडलंRajesh Kshirsagar On Congress : शाहू महाराजांनी राजकारणात पडायला नको होतं, क्षीरसागरांचा निशाणाVare Nivadnukiche Superfast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 26 April 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Brij Bhushan Singh : लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्रिजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
बृजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
Nilesh Lanke : सेम टू सेम नावांचा पॅटर्न नगरमध्ये, निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार,  म्हणाले पैशाच्या बळावर डमी उमेदवार उभा कराल पण...
केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी, जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी, निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला
Vishal Patil : तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
Ravi Kishan :  रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
कारवाईने भीतीचे वातावरण, शरद पवारांच्या पठ्ठ्याने सांगितली कारखान्यावरील जप्तीची A टू Z स्टोरी
कारवाईने भीतीचे वातावरण, शरद पवारांच्या पठ्ठ्याने सांगितली कारखान्यावरील जप्तीची A टू Z स्टोरी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2024 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2024 | शुक्रवार
Mukesh Chhabra on Struggling Actors : मयतीला गेलो तरी लोक काम मागतात, नवख्या कलाकारांमुळे कास्टिंग डायरेक्टर हैराण
मयतीला गेलो तरी लोक काम मागतात, नवख्या कलाकारांमुळे कास्टिंग डायरेक्टर हैराण
कृणाल पांड्याच्या घरी गुड न्यूज, पत्नी पंखुडीनं दिला गोंडस बाळाला जन्म
कृणाल पांड्याच्या घरी गुड न्यूज, पत्नी पंखुडीनं दिला गोंडस बाळाला जन्म
Embed widget