ओळख मराठी साहित्यिकांची Quiz 2 - प्रमाणपत्रे

 


ओळख मराठी साहित्यिकांची ( वि. स. खांडेकर )  - 
प्रश्नमंजुषा चाचणीचा निकाल व प्रमाणपत्रे 
Certificates of Quiz on Vi. S. Khandekar 

शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित 

✴️ मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मराठी साहित्यिक यांची ओळख करून देण्यासाठी व मराठी भाषा संवर्धनासाठी - ओळख मराठी साहित्यिकांची हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत दररोज एका मराठी साहित्यिक यांची ओळख व त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेतली जाणार आहे. या प्रश्नमंजुषा चाचणीत विद्यार्थी , पालक व शिक्षक या सर्वांनी सहभाग घ्यावा.

ओळख मराठी साहित्यिकांची - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 2

दिनांक - 12 फेब्रुवारी 2022

चाचणी सोडविल्यानंतर  10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल. 

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहेत.

🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 8 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

👉  थोर व ज्येष्ठ मराठी साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

👉  विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈 


Post a Comment

0 Comments