एक्स्प्लोर

Air India flight: एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशावर लघुशंका करणारा व्यक्ती 'No Fly List' मध्ये, DGCA करणार कारवाई

New York-Delhi Air India Flight : एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाने घृणास्पद कृत्य केल्यानंतर प्रवाशाला 'नो-फ्लाई लिस्ट' मध्ये टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे

Male Passenger Urinated on Woman in Air India : एअर इंडियाच्या (Air India) फ्लाईटमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतून दिल्लीला येणाऱ्या विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने 70 वर्षीय महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आता विमान वाहतूक नियामक मंडळाने (DGCA) आणि एअर इंडियाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.  डीजीसीएने म्हटले की, आम्ही एअरलाइनकडून अहवाल मागवला असून आणि निष्काळजीपणा करणार्‍यांवर कठोर  कारवाई करण्यात येणार आहे. 

ही घटना अमेरिकेहून दिल्लीला येणाऱ्या विमान प्रवासात घडली आहे. 26 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमधून एक महिला प्रवास करत होती. प्रवासादरम्यान मद्यधुंद असलेल्या एका व्यक्तीने महिलेवर लघुशंका केली. या संदर्भात एअर इंडियाने 26 नोव्हेंबरला पोलिसात तक्रार दाखल केली. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, हे विमान जेएफकेहून दिल्लीला जात होते. 

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने या घटनेनंतर एक समिती गठित करण्यात आली आहे. प्रवाशाला 'नो-फ्लाई लिस्ट' मध्ये टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे प्रकरण सरकारी समितीच्या अखत्यारीत्या असून  निर्णयाची प्रतीक्षा आहे.

New York-Delhi Air India Flight : काय आहे संपूर्ण प्रकरण?

अमेरिकेहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानात मद्यधुंद व्यक्तीने एका 70 वर्षीय महिलेच्या अंगावर लघुशंका केली. ज्येष्ठ महिलेने या संदर्भात केबिन क्रू ला माहिती दिली आहे. त्यानंतर देखील  त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची चौकशी महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिल्यानंतर सुरू झाली.

महिलेने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की ,  मद्यधुंद अवस्थेत असलेला प्रवासी माझ्यासमोर आला, त्याने माझ्यासमोर लघुशंका केली. क्रू मेंबरकडून देखील घेण्यात आली नाही. मला क्रू मेंबरकडून प्रतिसाद उशीरा मिळाला. लघुशंका केल्यामुळे माझे कपडे आणि इतर वस्तू खराब झाल्या.

New York-Delhi Air India Flight ; एअर एशियाच्या विमानातही आढळला होता साप

 एअर इंडिया एक्सप्रेसच्या (Air India Express) विमानात साप (Snake in Plane) आढळल्याने प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. एअर इंडिया एक्स्प्रेसचे केरळहून (Kerala) निघालेले विमान शनिवारी दुबई (Dubai) विमानतळावर उतरले, तेव्हा त्याच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळून आला

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 29  मार्च 2024Pankaja Munde : नेहमी ऐनवेळी कुणाला तरी उमेदवारी देण्याची विरोधकांवर वेळ येते, पंकजा मुंडेंचा निशाणाDinesh bub : दिनेश बुब यांचा प्रहारमध्ये प्रवेश, शिवसेनेतून बाहेर पण शिवसेना रक्तात : दिनेश बुबVijay Shivtare Full PC :  निवडणूक लढण्यासंदर्भात अधिकृत भूमिका उद्याच घोषित करणार : शिवतारे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
Sharad Pawar Collar Video :उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
Manoj Jarange Patil : 'संघर्षयोद्धा'चित्रपटात अजय गोगावलेच्या आवाजात हृदयस्पर्शी गाणं
'संघर्षयोद्धा'चित्रपटात अजय गोगावलेच्या आवाजात हृदयस्पर्शी गाणं
Bachchu Kadu on Amravati : आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंनी शड्डू ठोकला
आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंचा निर्धार
Ram Satpute : यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
Embed widget