Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिकू आनंदे 12 फेब्रुवारी | Learn with fun - 12th february | भाग 32वा | प्राणायाम, नृत्य, गीतगायन व परसबाग

शिकू आनंदे Learn with fun - 12 फेब्रुवारी | भाग 32वा - प्राणायाम, नृत्य, गीतगायन व परसबाग 


इ. १ ली ते ८ वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने शिकू आनंदे "(Learn with Fun) हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु करणेत आलेला आहे.

सदर शिकू आनंदे Learn with Fun हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागामार्फत इ. १ ली ते ८ वीच्या वर्गातील सर्व मुलांसाठी दर शनिवारी online पद्धतीने शिकू आनंदे (Learn with Fun) हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु करण्यात आलेला आहे.



शिकू आनंदे Learn with fun - 12 फेब्रुवारी

प्राणायाम, नृत्य, गीतगायन व परसबाग

इयत्ता 1 ते 5
You tube Link 

https://youtu.be/Uz-mfYbHM3k

Live पहा 👇


शिकू आनंदे Learn with fun - 12 फेब्रुवारी

प्राणायाम, नृत्य, गीतगायन व परसबाग

इयत्ता 6 ते 8 
You tube link 

https://youtu.be/pu6BH2jATL4

Live पहा 👇


आपल्या मित्रांना शेअर करा. 

आतापर्यंतचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे टच करा. 


शिकू आनंदे Learn With Fun या उपक्रमाचा उद्देश

1) मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, 

2) घर बसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, 

3) मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात कराव्यात, 

4) कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत. 

हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.  

Post a Comment

0 Comments

close