सर यात ज्या गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल किंवा ऑनलाईन सुविधा नाही अशा गरीब होतकरु आदर्श विद्यार्थी तुमच्या या एक खुपच चांगले प्रकारे राबवित असलेल्या उपक्रमाचा लाभ घेवु शकत नाही. याची मनाला खंत आहे. तरी याकरीता मि माझे ग्रामपंचायत अनुदान मधुन चार ते पाच संगणक सरपंच यांच्या सहकार्याने लवकरच उपलब्ध करणेचा प्रयत्न करुच व तुमचा हा उपक्रम गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा उपलब्ध करणेचा एक प्रयत्न करू आपले पुनश्च आभार
1 Comments

ReplyDelete