एक्स्प्लोर

PAK vs BAN: भारतानंतर पाकिस्तानही सेमीफायनलचं तिकीट मिळवलं, निर्णायक सामन्यात बांगलादेशला सहा विकेट्सनं नमवलं

टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अतिशय महत्त्वाच्या आणि निर्णायक सामन्यात पाकिस्तानच्या संघानं बांग्लादेशचा पाच विकेट्सनं धुव्वा उडवला.

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अतिशय महत्त्वाच्या आणि निर्णायक सामन्यात पाकिस्तानच्या संघानं बांग्लादेशचा पाच विकेट्सनं धुव्वा उडवला. या विजयासह पाकिस्तानच्या संघानं सेमीफायनलमध्ये धडक दिलीय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशनं पाकिस्तानसमोर 128 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात पाकिस्तानने हे लक्ष्य 18.1  षटक आणि पाच विकेट्स राखून पूर्ण केलं. स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला. त्यानं या सामन्यात चार विकेट्स घेऊन बांगलादेशच्या संघाला बॅकफूटवर ढकललं.

ट्वीट-

पाकिस्तानच्या संघाची सेमीफायनलमध्ये धडक
या सामन्यात बांगलादेशच्या संघानं दिलेल्या 128 लक्ष्याच्या पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार बाबर आझम (25 धावा) आणि सलामीवीर मोहम्मद रिझवानं (32 धावा) यांच्यात पहिल्या विकेट्ससाठी 57 धावांची भागेदारी झाली. त्यानंतर बाबर आझमच्या रुपात पाकिस्तानच्या संघाला पहिला धक्का लागला. तर, पाकिस्तानची धावसंख्या 61 वर असताना बाद होऊन माघारी परतला.या सामन्यात सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्य संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. या सामन्यात शाहीन आफ्रिदीनं चार विकेट्स घेतल्या. शाहीन आफ्रिदी व्यतिरिक्त शादाब खाननंही चांगली गोलंदाजी केली. त्यानं या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या.या विजयासह पाकिस्तानच्या संघानं बांगलादेशच्या संघाला हरवून सेमीफायनलमध्ये धडक दिली.

बांगलादेशच्या संघाची खराब फलंदाजी 
अॅडलेडमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला बांगलादेशचा संघ या सामन्यात फॉर्ममध्ये दिसत होता. बांगलादेशनं सामन्याच्या 10.3 षटकात 2 विकेट्स गमावून 73 धावा केल्या. या सामन्यात बांगलादेशचा संघ पाकिस्तानसमोर मोठी धावसंख्या उभारेल, अशी शक्यता वाटत होती. मात्र त्यानंतर पाकिस्तानने गोलंदाजीत दमदार पुनरागमन केले आणि बांगलादेशचा संपूर्ण संघ केवळ 127 धावाच करू शकला. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने हे लक्ष्य सहज गाठले आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केलं.  

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी पंजाबमधून उचललं
मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी पंजाबमधून उचललं
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Gulabrao Patil On Sanjay Raut : संजय राऊतांनी जळगावमधून निवडणूक लढवावी :  गुलाबराव पाटीलBaramati Lok Sabha : बारामतीत शेवटच्या दिवसात धनशक्तीचा वापर होईल, Sunanda Pawar यांचा दावाEknath Shinde Meet Vinod Patil : विनोद पाटील महायुतीचा प्रचार करणार? भेटीत काय ठरलं?Mallikarjun Kharge : कलबुर्गीतील सभेत मल्लिकार्जुन खरगेंचं भावनिक आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी पंजाबमधून उचललं
मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी पंजाबमधून उचललं
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
Vidya Balan : मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
Embed widget