जय हिंद..!! भारत माता कि जय....!!
 सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात रक्त तुटवडा मोठ्या स्वरुपात जाणवत आहे.
  रक्तदान शिबिरे बंद झाली आहेत.रक्तदात्यांचे रक्तदानास रक्तपेढीत जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सद्यस्थितीत आपल्याला नेहमी मदत करणाऱ्या रक्तपेढी ने आपल्या कडून मदत मागीतली आहे.

तरी आपण सर्व हे आवाहन स्विकारीत आहोत,तरी रविवार दिनांक 21/03/2021 रोजी आपण सर्वांनी रक्तदान करुन रुग्णसेवेत सहभागी व्हावे, शहीदांना याद्वारे आदरांजली वाहावी व यानिमित्ताने  होणार् या विश्वविक्रमात सहभागी व्हावे. हि कळकळीची विनंती..🙏🏻

यावेळी केलेले रक्तदान यास रक्तदाता न म्हणता रक्तसैनिक म्हणणे सध्याच्या परिस्थितीत योग्य ठरणार आहे. म्हणूनच पुनःश्च रक्तसैनिकांना सकाळी. 09:00 ते 2:30 या वेळेत येऊन रक्तदान ( कोणताही रक्तगट) करण्याचे विनम्र आवाहन करीत आहे..!

सर्व रक्तदात्यांचे रक्त अत्यंत सुरक्षित पद्धतीने रक्तपेढीत घेतले जाईल..!



 ठिकाण : नवीन सुधागड शाळा,सेक्टर-1, कळंबोली.

संपर्क : 9220224884, 9324933709 ,9920364968
Sign in to Google to save your progress. Learn more
● संपूर्ण नाव *
● संपर्क क्रमांक *
● पत्ता *
● रक्तगट
● जन्मतारीख *
MM
/
DD
/
YYYY
●आपल्या उपस्थिती ची वेळ *
Time
:
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy