जागतिक महिला दिन | 50 कर्तृत्ववान महिलांची नावे PDF
सध्या आपण पाहतो की महिला सर्व क्षेत्रात अग्रगण्य अशी कामगिरी करत आहेत. कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपला ठसा उमटवला नाही. आज आपण विविध क्षेत्रातील नामवंत कर्तृत्ववान महिलांची माहिती पाहणार आहोत. यामध्ये ऐतिहासिक कामगिरी केलेल्या थोर महिला, राजकिय, कला, क्रीडा क्षेत्रातील महिला, शिक्षण, पर्यटन, सिनेसृष्टी, उदयोग व्यवसाय, कृषी, सामाजिक कार्य, गणिततज्ञ, वैज्ञानिक, वैमानिक, IAS, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची माहिती वाचावयास मिळेल. खालील प्रत्येक कर्तृत्ववान महिलेच्या नावाला टच केल्यास तुम्हाला त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळणार आहे.
0 Comments