एक्स्प्लोर

Photo: आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये भेट, मुंबईत नव्या राजकारणाची नांदी?

तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांनी भाजपला दूर सारत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली आहे. शिवसेनाही महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात राजकारण करताना दिसत असून भाजपला रोखण्याचे प्रयत्न शिवसेनेचे असतील.

Shivsena Aditya Thackeray Meet RJD Tejashwi Yadav

1/10
शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे हे आज एकदिवसाच्या बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल देसाई आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी या देखील आहेत.

2/10
आदित्य ठाकरे यांनी आज बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली.

3/10
आदित्य ठाकरे हे आपले भाऊ आहेत असा उल्लेख तेजस्वी यादव यांनी केला. तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार केला.

4/10
आदित्य ठाकरे यांनी यावेळी तेजस्वी यादव यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटी प्रतिमा भेट दिली.

5/10
तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे यांनी नंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या.

6/10
आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो, पण भेटू शकलो नाही. राजकारणावर या भेटीच्या दरम्यान कोणतीही चर्चा झाली नाही. आमची मैत्री कायम राहणार अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

7/10
कायदा आणि लोकशाही वाचवण्याचं आव्हान आता देशासमोर आहे आणि ती वाचवण्यासाठी आम्ही शक्य ते करू असं बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव  म्हणाले.

8/10
जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. महापालिका हातात राखायची असेल तर मराठी मतांसोबत आता उत्तर भारतीय मतांचीही शिवसेनेला गरज आहे.

9/10
त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्याकडे पाहिलं जातंय. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

10/10
तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांनी बिहारमध्ये एकत्र येत, भाजपला दूर सारत सत्ता स्थापन केली आहे. शिवसेनाही महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात राजकारण करताना दिसत असून कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखण्याचे प्रयत्न शिवसेनेचे असतील.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MVA Seat Sharing In Maharashtra : वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!
वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!
Vijay Shivtare on Baramati : विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 

Maval Loksabha Constituency : मावळात श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार! सुनील शेळकेंकडून यूटर्न घेण्याची तयारी!
Maval Loksabha Constituency : मावळात श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार! सुनील शेळकेंकडून यूटर्न घेण्याची तयारी!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 02 PM :  28 March 2024 : Maharashtra NewsRashmi Barve : रश्मी बर्वेच्या उमेदवारी विरोधात इतर उमेदवार आक्षेप घेण्याच्या तयारीतVijay Karanjkar : ठाकरे गटाच्या विजय करंजकरांकडून बंडखोरीचा इशाराSupriya Sule Full PC :संजय निरुपम नाराज असतील तर यावर चर्चा झाली पाहिजे : सुप्रिया सुळे: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MVA Seat Sharing In Maharashtra : वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!
वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!
Vijay Shivtare on Baramati : विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 
माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 
Maval Loksabha Constituency : मावळात श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार! सुनील शेळकेंकडून यूटर्न घेण्याची तयारी!
Maval Loksabha Constituency : मावळात श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार! सुनील शेळकेंकडून यूटर्न घेण्याची तयारी!
Sanjay Raut : पन्नास कोटी घेऊन स्वतःचा ईमान विकलाय; संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले
पन्नास कोटी घेऊन स्वतःचा ईमान विकलाय; संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले
Supriya Sule Full PC :संजय निरुपम नाराज असतील तर यावर चर्चा झाली पाहिजे : सुप्रिया सुळे: ABP Majha

मोठी बातमी : सकल मराठा समाजाने शड्डू ठोकला! नाशकात छगन भुजबळांविरोधात देणार उमेदवार

IPL 2024: पहिल्याच मॅचमध्ये 66 धावा दिल्या, मुंबईचा बॉलर ट्रोल, बॅटिंग कोचकडून पाठराखण, म्हणाले...
युवा बॉलरला पहिल्याच मॅचमध्ये हैदराबादनं धुतलं, क्वेना मफाकाच्या समर्थनार्थ कोण मैदानात उतरलं?
Embed widget