Vitthala Aata Tari Tu Paav (विठ्ठला आता तरी तू पाव) Ringtone | Marathi Ringtones...
Vitthala Aata Tari Tu Paav Ringtone
Vitthala Aata Tari Tu Paav Ringtone Download
Marathi Ringtones Free Download
These Marathi Ringtones on this website are in .mp3 format and is compatible with almost all mobile phones. Download free Marathi Ringtones and use them on your handset like Apple, Inc., Samsung, Nokia Mobile phones, Sony Ericsson phones, LG mobiles, Motorola phones, Oppo, Huawei, Lenovo etc...
Baa Vitthal Lyrics in Marathi
नाही उरले तुझ्या माझ्यात अंतर
झालो विठूमय अंतरबाह्य विठ्ठल
तुझ्या नामापुढं माझं सारं मी पन सरल
असं नात भक्तीच तुझ माझ जडलं
सारं तुझ्याच स्वाधीन माझा कर सांभाळ….
बा विठ्ठल………………….!!धृ!!
फार अवघड बिकट,तुझ्या पालखीची वाट
झाली पायाची चाळन,चढ चढूनिया घाट
तुझ्या वारीचा महिमा,तुच जाणे गा विठ्ठला
जो ही करेल ही वारी,त्यास मोक्ष गा लाभला
इथे थोर ना लहान,सारे माऊली समान
एकामेका चरणाशी,सारे घाली लोटांगणं
ऐसा वैष्णवांचा मेळा, गळा तुळशीची माळा
होता नामाचा गजर हसतोया तो सावळा………
वारी चुकली नाही आजवरी विठ्ठला
कधी पावशील ह्याचा जीवा घोर लागला
किती जन्माचे भोग सरताही सरेना
ऐसा सासुरवास काही केल्या संपेना
ऐक माझी आर्त हाक घालितो गा साकड
बा विठ्ठल…………….!!1!!
ऐसा चंद्रभागेतीरी,आषाढीचा हा सोहळा
देवळाच्या आत उभा,आतुरला तो सावळा
टाळ मृदुंगाच्या संगे गजरात तो डोलतो
भक्त विठूमय होवून,विठु,विठु नाम गातो
जरी फाटका संसार,तरी मनाने उदार
वारी शिकविते हेच कैसा असावा आधार
जिथे हजारो संताची पायधूळ गा चंदन
लावा माथी त्याचा टिळा, होई सफल जीवन
सांग आता तरी देवा काय चुकल माझं
कधी पालटेल गाड माझ्या नशीबाच
तुझ्याविना जगण्यात रस नाही राहिला
जळी स्थळी सदसर्वकाळ दिसे तू मला
आता बदल रे डाव पुरे झाला हा खेळ….
बा विठ्ठल……………………!!2!!
Comments
Post a Comment