एक्स्प्लोर

Osmanabad: आमदार कैलास पाटलांचे सातव्या दिवशी उपोषण मागे, उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर घेतला निर्णय

Kailas Patil: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतला आहे.

Kailas Patil Agitation : पीक विमासह (Pik Vima) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील (Mla Kailas Patil)  गेल्या सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सकाळीच कैलास पाटील यांची उपोषणास्थळी जाऊन भेट घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतला आहे. याबाबत त्यांनी घोषणा केली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 2020 मधील पीक विमा, अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस होता. वीमा कंपनीकडून उस्मानाबाद जिल्ह्याला 1200 कोटी रुपये येणे असून, या प्रमुख मागणीसाठी कैलास पाटील यांचे उपोषण सुरु केले होते. दरम्यान त्यांच्या याच उपोषणाला अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी देखील पाठींबा दिला होता. तर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील पाटील यांची भेट घेतली.  तर विमा कंपनीशी बैठक घेऊ, तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पैसे लवकरात लवकर देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच  उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. 

सकारात्मक निर्णय झाल्याने उपोषण मागे...

याबाबत बोलतांना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणाले की, नुकसानभरपाईचे उस्मानाबाद जिल्ह्याला 282 कोटी रुपये येणे आहे. त्यातील अतिवृष्टीचे 59 कोटी रुपये उद्या किंवा परवापर्यंत देण्याचा शासन निर्णय घेतला जाणार असल्याचं मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी सांगितले आहे. ऑगस्ट, सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा 60 कोटीचा नुकसानभरपाईचा निधी देखील सोमवारपर्यंत जमा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे काही विषय होते ते सर्व मार्गी लागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने आमदार कैलास पाटील उपोषण मागे घेत असल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: मराठा एक झालाय म्हणून PM मोदी गोधड्या घेऊन महाराष्ट्रात मुक्कामी; कोल्हापूरचा 'तेरे नाम': मनोज जरांगे
मराठा एक झालाय म्हणून PM मोदी गोधड्या घेऊन महाराष्ट्रात मुक्कामी; कोल्हापूरचा 'तेरे नाम': मनोज जरांगे
Raksha Khadse : रावेर लोकसभेत मोठा ट्विस्ट, रक्षा खडसे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटलांच्या भेटीला, नेमकी काय झाली चर्चा?
रावेर लोकसभेत मोठा ट्विस्ट, रक्षा खडसे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटलांच्या भेटीला, नेमकी काय झाली चर्चा?
गोपीनाथ मुंडेंच्या बालेकिल्ल्यात गडकरी म्हणाले, पंकजाकडे कर्तृत्व आणि नेतृत्व, जात-पात बघून मतदान करु नका!
गोपीनाथ मुंडेंच्या बालेकिल्ल्यात गडकरी म्हणाले, पंकजाकडे कर्तृत्व आणि नेतृत्व, जात-पात बघून मतदान करु नका!
Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; पुणेकरांची तारांबळ
Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; पुणेकरांची तारांबळ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Uncertain Rain : पुण्यात जोरदार पाऊस, ठाकरेंची सभा होणार?Mandar Gonjari Vastav EP 29 : दाभोलकर मारेकऱ्यांना फाशी नको, हमीद, मुक्ता दाभोलकर का म्हणाले ?TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 04 PM : 10 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 10 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: मराठा एक झालाय म्हणून PM मोदी गोधड्या घेऊन महाराष्ट्रात मुक्कामी; कोल्हापूरचा 'तेरे नाम': मनोज जरांगे
मराठा एक झालाय म्हणून PM मोदी गोधड्या घेऊन महाराष्ट्रात मुक्कामी; कोल्हापूरचा 'तेरे नाम': मनोज जरांगे
Raksha Khadse : रावेर लोकसभेत मोठा ट्विस्ट, रक्षा खडसे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटलांच्या भेटीला, नेमकी काय झाली चर्चा?
रावेर लोकसभेत मोठा ट्विस्ट, रक्षा खडसे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटलांच्या भेटीला, नेमकी काय झाली चर्चा?
गोपीनाथ मुंडेंच्या बालेकिल्ल्यात गडकरी म्हणाले, पंकजाकडे कर्तृत्व आणि नेतृत्व, जात-पात बघून मतदान करु नका!
गोपीनाथ मुंडेंच्या बालेकिल्ल्यात गडकरी म्हणाले, पंकजाकडे कर्तृत्व आणि नेतृत्व, जात-पात बघून मतदान करु नका!
Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; पुणेकरांची तारांबळ
Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; पुणेकरांची तारांबळ
Kiran Samant : मला खासदार बनवायला महायुती सक्षम, राजन साळवी शिंदेंसोबत आले नाहीत तर त्यांच्याविरोधात मीच निवडणूक लढवणार; राजन साळवींचा इशारा
मला खासदार बनवायला महायुती सक्षम, राजन साळवी शिंदेंसोबत आले नाहीत तर त्यांच्याविरोधात मीच निवडणूक लढवणार; राजन साळवींचा इशारा
Vishwajeet Kadam : कदम हे पाटलांच्या मागे उभे, पण कुठल्या पाटलांच्या मागे हे 4 जूनला समजेल; विश्वजीत कदमांनी सांगलीचे पत्ते उघड केले
कदम हे पाटलांच्या मागे उभे, पण कुठल्या पाटलांच्या मागे हे 4 जूनला समजेल; विश्वजीत कदमांनी सांगलीचे पत्ते उघड केले
कल्याणच्या शिक्षकानं विद्यार्थ्याला सांगितलं, मला बाळ आणून दे, मध्य प्रदेश ते महाराष्ट्र, अपहरण झालेल्या बाळाची थरारक कहाणी
मध्य प्रदेशातून बाळ चोरलं, महाराष्ट्रात 29 लाखांना विकलं, पण पोलिसांनी...; 6 महिन्यांच्या बाळाच्या सुटकेचा थरार!
Sanjay Raut : संजय राऊतांचे PM मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य, नाशिक भाजपने घेतला मोठा निर्णय
संजय राऊतांचे PM मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य, नाशिक भाजपने घेतला मोठा निर्णय
Embed widget