Request edit access
JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
इयत्ता -१ली, विषय-भाषा
प्रश्न निर्मिती- श्री विजय रामगीर गोसावी
उप शिक्षक जि. प. प्रा. शाळा कुसुंबे, ता. रावेर
में. नं. -9503361854
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव-
*
Your answer
मोबाइल नंबर-
*
Your answer
तालुका-
*
Your answer
१) 🏠 या चित्रासाठी योग्य नाव लिहा.
*
1 point
Your answer
२) खालीलपैकी फळांचा राजा कोणता?
*
1 point
केळी
आंबा
अननस
सफरचंद
३) वेगळ्या अक्षराने सुरु होणारा शब्द ओळखा.
*
1 point
कप
करवत
बदक
कढई
४) कवितेची ओ। ळ पूर्ण करा. - गाडी आली वसईहून ______ आणली भर भरुन .
*
1 point
सफरचंद
आंबे
संत्री
केळी
५) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
1 point
✈ - विमान
☂️ - छत्री
🍌 - केळी
🐟 - बदक
Clear selection
६) शब्द साखळी पूर्ण करा. - नथ - थवा - वात - _______?
1 point
तलवार
वाघ
बगळा
टोपली
Clear selection
७) 🐒 या चित्रासाठी योग्य नाव ओळखा.
*
1 point
वाघ
ससा
माकड
हरिण
८) आपल्या राष्ट्रध्वजातील सर्वात वरचा रंग कोणता?
1 point
हिरवा
केसरी
पांढरा
Clear selection
९) खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा.
*
1 point
केळी
सफरचंद
आंबा
मोर
१०) योग्य अक्षर निवडून शब्द पूर्ण करा. - मां__ र 🐈
*
1 point
क
ग
ज
ब
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report