एक्स्प्लोर

Aurangabad: शाळेत भरली भाकरी बनवण्याची स्पर्धा, शिक्षकांच्या संकल्पनेची जिल्ह्याभरात चर्चा

Aurangabad News: मुलांनी सुद्धा या स्पर्धेत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

Aurangabad News: घरात दिवसभर राब राब राबणाऱ्या आईचं काम दिसत नाही आणि आपण सहज म्हणतो आई कुठे काय करते. दिवसभर राबणाऱ्या याच आईचे महत्व कळावं म्हणून औरंगाबादच्या दोन जिल्हा परिषदेच्या शाळांनी एक अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. ज्यात भाकरी करण्याची आणि कपडे धुण्याची स्पर्धा घेण्यात आली. मुलांनी सुद्धा या स्पर्धेत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या स्पर्धेनंतर मुलांना आईच्या कामांचा महत्व कळाले. 

औरंगाबादच्या वंदनाच्या ज्ञानेश विद्यामंदिर आणि गंगापूरच्या गाजरमळा जिल्हा परिषद शाळेत अभ्यासाची तयारी करणाऱ्या मुलांची आज वेगळीच धडपड सुरु होती. कुणी चूल मांडत होतं तर कुणी त्यात लाकडं टाकून पेटवण्याचा प्रयत्न करत होतं. तर काही जण भाकरीसाठी पीठ मळत होते. या सर्वांचं लक्ष होतं आईसारखी गोल गरगरीत भाकर तयार करण्याचं. मोठ्या कष्टाने या मुलांनी भाकर बनवली सुद्धा, पण यासाठी त्यांना बसलेले चटके आणि करावा लागलेल्या कष्टाने आईच्या कष्टांची जाणीव करून दिली. मुलांना झालेल्या जाणीवामुळे शिक्षकांनी आयोजित केलेल्या स्पर्धेचं हेतूही साध्य झालं.

कपडे धुण्याची स्पर्धा... 

ज्याप्रमाणे भाकरी बनवण्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आली होती, त्याचप्रमाणे गंगापूरच्या गाजरमळा जिल्हा परिषद शाळेत कपडे धुण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यात कपडे धुण्यासाठी मुलांना शाळेतच दोन बकेट पाणी देण्यात आले. एका मुलाला 15  मिनिटांत तीन ड्रेस स्वच्छ धुऊन काढण्याचा नियम होता. या स्पर्धेत चौथीच्या वर्गातील 16  तर पाचवीच्या वर्गातील 19 मुलांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गावातील महिलांनी भूमिका पार पाडली. 

भाकरीची स्पर्धा अशी पार पडली...

  • स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एका ग्रुपला पाच भाकरी करणे अनिवार्य होते. 
  • यासाठी लागणारे सर्व साहित्य मुलांनी स्वतःच्या घरून आणले होते. 
  • भाकरीचा आकार गोल आणि ती चांगली भाजलेली असावी होती. 
  • मुलांना भाकरी तयार करण्यासाठी दोन तासांचा वेळ होता. 
  • स्पर्धेतील सहभागी झालेल्या मुलांमधून अंतिम तीन क्रमांक काढण्यात आले. 
  • स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शाळेतील महिला शिक्षकांनी भूमिका पार पाडली. 
  • चांगली भाकरी तयार करणाऱ्या संघास प्रथम पारितोषिक म्हणून 501  रुपयांचे बक्षीस देण्यात आले. 
  • तर द्वितीय क्रमांकासाठी 309  रुपये आणि तृतीय 201  रुपये पारितोषिक देण्यात आले. 

महत्वाच्या बातम्या... 

Aurangabad: औरंगाबादमध्ये 'मविआ'चं आंदोलन; शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

Aurangabad: कर्णपुरा यात्रोत्सवाची जय्यत तयारी, पाच सप्टेंबरपासून 'हे' मार्ग राहणार बंद

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Unseasonal rain all over Maharashtra : महाराष्ट्रात सर्वदूर अवकाळी पावसाचे धूमशान; उन्हाळी पीकांचे नुकसान, आंबा पिकाला मोठा फटका
महाराष्ट्रात सर्वदूर अवकाळी पावसाचे धूमशान; उन्हाळी पीकांचे नुकसान, आंबा पिकाला मोठा फटका
रोहित शर्मा ते ग्लेन मॅक्सवेल यांच्यासह हे खेळाडू ठरले फ्लॉप, आयपीएल संघाला लावला कोट्यवधींचा चुना
रोहित शर्मा ते ग्लेन मॅक्सवेल यांच्यासह हे खेळाडू ठरले फ्लॉप, आयपीएल संघाला लावला कोट्यवधींचा चुना
Devendra Fadnavis : एकीकडे पांडव सेना, दुसरीकडे कौरव सेना, आपल्याला धनुष्य उचलायचंय; फडणवीसांची नाशिकमधून तुफान फटकेबाजी
एकीकडे पांडव सेना, दुसरीकडे कौरव सेना, आपल्याला धनुष्य उचलायचंय; फडणवीसांची नाशिकमधून तुफान फटकेबाजी
आता आयपीएलच्या टाॅसवरून वाद रंगला, एकाच नाण्याच्या दोन्ही सेम बाजू बघून अनेकांची सटकली!
आता आयपीएलच्या टाॅसवरून वाद रंगला, एकाच नाण्याच्या दोन्ही सेम बाजू बघून अनेकांची सटकली!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis Nashik Speech : गांधी, पवार, ठाकरे ते सुळे! एकाच सभेत फडणवीसांनी सर्वांना घेरलं..Prakash Ambedkar on Raut : प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा, ठाकरे-राऊत चेकमेट होणार?ABP Majha Headlines : 04 PM : 16 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMarathwada Water Crisis Special Report : हंडाभर पाणी विकत घ्यावं लागतं... मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Unseasonal rain all over Maharashtra : महाराष्ट्रात सर्वदूर अवकाळी पावसाचे धूमशान; उन्हाळी पीकांचे नुकसान, आंबा पिकाला मोठा फटका
महाराष्ट्रात सर्वदूर अवकाळी पावसाचे धूमशान; उन्हाळी पीकांचे नुकसान, आंबा पिकाला मोठा फटका
रोहित शर्मा ते ग्लेन मॅक्सवेल यांच्यासह हे खेळाडू ठरले फ्लॉप, आयपीएल संघाला लावला कोट्यवधींचा चुना
रोहित शर्मा ते ग्लेन मॅक्सवेल यांच्यासह हे खेळाडू ठरले फ्लॉप, आयपीएल संघाला लावला कोट्यवधींचा चुना
Devendra Fadnavis : एकीकडे पांडव सेना, दुसरीकडे कौरव सेना, आपल्याला धनुष्य उचलायचंय; फडणवीसांची नाशिकमधून तुफान फटकेबाजी
एकीकडे पांडव सेना, दुसरीकडे कौरव सेना, आपल्याला धनुष्य उचलायचंय; फडणवीसांची नाशिकमधून तुफान फटकेबाजी
आता आयपीएलच्या टाॅसवरून वाद रंगला, एकाच नाण्याच्या दोन्ही सेम बाजू बघून अनेकांची सटकली!
आता आयपीएलच्या टाॅसवरून वाद रंगला, एकाच नाण्याच्या दोन्ही सेम बाजू बघून अनेकांची सटकली!
VIDEO : क्रिकेटचं मैदान झालं कुस्तीचा आखाडा, ईशान किशन आणि टीम डेविड भिडले, कोण जिंकलं?
VIDEO : क्रिकेटचं मैदान झालं कुस्तीचा आखाडा, ईशान किशन आणि टीम डेविड भिडले, कोण जिंकलं?
Beed : विरोधकांना मतदान केलं म्हणून कुटुंबाला बेदम मारहाण, केज पोलिस स्टेशनमध्ये 150 जणांविरोधात गुन्हा नोंद
विरोधकांना मतदान केलं म्हणून कुटुंबाला बेदम मारहाण, केज पोलिस स्टेशनमध्ये 150 जणांविरोधात गुन्हा नोंद
Scam 2010 Hansal Mehta : 'स्कॅम' सीरिजचा तिसरा भाग येणार, हंसल मेहता सांगणार 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची गोष्ट
'स्कॅम' सीरिजचा तिसरा भाग येणार, हंसल मेहता सांगणार 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची गोष्ट
Marathwada Farmers : मराठवाड्यात फक्त होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचीच गॅरेंटी; गेल्या चार महिन्यात 267 जणांनी घेतला गळफास
मराठवाड्यात फक्त होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचीच गॅरेंटी; 4 महिन्यात 267 जणांचा गळफास
Embed widget